संगणकीय कामात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा, मराठीच्या प्रचार व प्रसारासाठी आदरनीय श्री शुभानन गांगल हे अविरत काम करत आहेत. त्यांनी मराठीचा संगणकीय कामात वापर वाढावा यासाठी युनिकोड फॉन्ट ची निर्मिती केली आहे तसेच शालेय विदयार्थ्यांसाठी ही अनेक महत्त्वाची सॉप्टवेयरची निर्मिती केली आहे. त्यांनी तयार केलेले हे साहित्य सर्वसमावेशक मराठी या पेजवर उपलब्ध करुन दिले आहे आहेत. जास्तीत जास्त वाचकांनी ते डाऊनलोड करुन घ्यावेत ही विनंती.
सर्वसमावेशक मराठी वरील शैक्षणिक सॉप्टवेयर डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.सर्वसमावेशक मराठी
सर blog adress .in की .com असा आहे.
ReplyDeleteकारण दोनही दिसतात तुमच्या येथे