Saturday, 1 August 2015

राज्‍य भरातील शिक्षकांकडून मिळत असलेल्‍या उस्‍फूर्त प्रतिसादामुळे अल्‍पावधीतwww.mahazpschool.blogspot.in या संकेत स्‍थळाला एक लाखापेक्षाही जास्‍त वाचकांनी भेटी दिल्‍यामुळे सर्वांचे आभार .
या संकेतस्‍थळावर आपणास खालील महत्‍वपूर्ण माहिती मिळेल
१. इंटरअॅक्‍टीव ऑफलाईन ई-प्रश्‍नपेढी
२. शाळेत ई-लर्निंग राबविण्‍यासाठी उपयुक्‍त ई-लर्निंग साहित्‍य
३. विदयार्थ्‍यांच्‍या सरावासाठी आॅनलाईन टेस्‍ट
४. स्‍वत चा ब्‍लाॅग तयार करण्‍यासाठी आवश्‍यक असणारी सर्व सचिञ माहिती.
५. ई- लर्निंगचा वापर करताना विदयार्थ्‍यांच्‍या सरावासाठी ऑनलाईन टेस्‍ट तयार करण्‍यासाठी सचिञ परिपूर्ण माहिती.
६. गुगल फॉर्म तयार करण्‍ो व त्‍याचा वापर करण्‍याची सचिञ माहिती
७. मार्गदर्शक वर्णनात्‍मक नोंदी
८.महत्‍त्‍वाचे शासननिर्णय
९. विदयार्थ्‍यासाठी सुविचार, बोधकथा, दिनविशेष,सकाळ बालमिञ , प्रार्थना
१० महत्‍त्‍वाच्‍या शासकीय वेबसाईट
११. RTE कायदा
१२. १ली ते ७ वी पर्यंतच्‍या कविता 
१३. कार्यालयीन टपाला साठी आवश्‍यक असणारे फॉरमेट
१४.म‍हत्‍वाच्‍या शैक्ष्‍ाणिक अॅप्‍सच्‍या डाऊनलोडसाठी लिंक
१५. School Data base सरल विषयी सविस्‍तर माहिती व फॉरमेट
वरील सर्व उपयुक्‍त शैक्षणिक माहितीचे अपडेट तुमच्‍या मोबाईल वर मिळविण्‍यासाठी खालील लिंकवरुन Maha ZP School चे फ्री अॅन्‍ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा.



1 comment: