सध्या कार्यालयीन कामकाजात टपालाचे प्रमाण वाढत आहे. रोज नव नवीन टपाल मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तारअधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांसह सर्वच पर्यवेक्षणीय अधिकारी वर्गाला दयावा लागतो. सर्व शाळांकडून टपाल तात्काळ प्राप्त व्हावा , टपालाचे संकलन सहजरित्या व्हावे या सारखे अनेक फायदे करुन घ्यायचे असतील तर टपालाची मागणी करण्यासाठी गुगल फॉर्मचा वापर केल्यास निश्चितच टपाल जलदरित्या जमा होवून त्याचे संकलनही सहजरित्या होईल. गुगल फॉर्म ने टपाल गोळा करुन त्याचे संकलन केल्यास आपले काम जलद होवून आपले कार्यालयीन बहुतेक कामे पेपरलेस होतील व मोठया प्रमाणात कागदाची बचत होवून पर्यावरणाची हाणी टाळता येईल.
यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला पाहिजे असलेल्या टपालाचा गुगल फॉर्म तयार करता आला पाहिजे. गुगल फॉर्म कशा प्रकारे तयार करायचा हे माहिती करुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Nitin sir, great job.
ReplyDeleteVisit "Educators " http://arunsevalkar.blogspot.com/
And guide me about blog development
لماذا الاستثمار في جبل علي؟
ReplyDelete