या संकेतस्थळावर महाराष्ट्रातील विविध क्षेञात नाविण्यपूर्ण काम करणा-या शिक्षकमिञांची ओळख करुन त्यांच्या कामाची व्यापकता सर्वांसमोर आणण्याचे काम करण्यात येत आहे. या ठिकाणी अशाच एका शिक्षकमिञाच्या कार्याची आपण ओळख करुन घेणार आहोत.
श्री शशांक भरणे हे शासननिर्णयाचे गाढे अभ्यासक आहेत. 1961 पासून आज पर्यंत महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय त्यांच्या कडे उपलब्ध आहेत. त्यांपैकी काही महत्त्वाचे शासननिर्णय याठिकाणी देण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त जर कोणालाही इतर शासननिर्णय पाहिजे असल्यास आपण खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये शासननिर्णयाचा विषय टाईप करावा. तो लवकरच याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येईल.
शशांक भरणे सरांचे कार्य निश्चितच लाख मोलाचे आहे . त्यांच्या या कार्यामुळे अनेकांना पाहिजे असणारे शासननिर्णय याठिकाणी उपलब्ध होवू शकणार आहे.
sir mahanager palica saletun z p salet badali karnasati samkax pad samayojan che j r primary teacher
ReplyDeletepregnqncy raja gr pahije
ReplyDeleteaasiwasi bhagat lagu asnara 4200 grade pay ek star gr hava
ReplyDeleteSir apang shikshakasandarbhatil apang hakk v saman sandhi adhiniyam 1995 v itar sarv GR upload kara... please
ReplyDeleteignou bed sathi shaikshnik raja cha kahi gr ahe ka
ReplyDeleteZ.P.मध्ये महाराष्टृ शासनाचा कंन्सर रुग्णाच्या आई किंवा वडील यांना विशेष रजेचा जी.आर.असेल तर प्लिज लवकर पाठवा
ReplyDeleteअपंग बदली
ReplyDeleteअपंग बदली
ReplyDeleteअपंग बदली
ReplyDeleteअपंग बदली
ReplyDeleteअपंग कर्मचाऱ्यांना मिळणारा वाहन भत्ता व व्यवसाय करातून सुत मिळणे बाबत शासन निर्णय
ReplyDeleteसहल grव प्रमाणपत्र pdf
ReplyDeletesir mala job mahije khup tras hotoye please laksha dya
ReplyDelete