आज सर्वच शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. तुमच्या शाळेतील या उपक्रमांची माहिती इतरही शाळांना व्हावी यासाठी आज सोशल मिडियाचा सर्वात जास्त्ा वापर केला जात आहे.
तुम्हालाही तुमच्या शाळेचे इंटरनेटवर एक स्वतंञ संकेतस्थ्ाळ तयार करायचे असल्यास याठिकाणी ब्लॉग कसा तयार करावा ? या विषयी सविस्त्ार माहिती देण्यात येत आहे. तिचा वापर करुन आपण आपल्या शाळेचा ब्लॉग , वेबसाईट तयार करु शकता. काही अडचण आल्यास 9403589853, 9922017031 या क्रमांकावर कॉल करा. आपली अडचण निश्चितच सोडविण्याचा पुरेपुर प्रयत्न्ा केला जाईल. चला तर मग आता शिकूया ब्लॉग , वेबसाईट कशा प्रकारे बनवावी.
No comments:
Post a Comment