विदयार्थ्यांच्या सरावासाठी खालील शैक्षणिक अॅप्स्ा तयार केलेले आहेत . मा.आ.श्री राजेश टोपे (माजी उच्च व तंञ शिक्षण मंञी ) यांच्या हस्ते त्यांचे उद्घाटन करण्यात आले . तुम्ही ते डाऊनलोड करुन वापरु शकता
वैशिष्टये -
१. इंटरनेट शिवाय चालणारे ऑफलाईन अॅप्स.
२. तात्काळ टक्केवारीसह निकाल
३. चुकलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे लगेच समजणार.
४. प्रत्येक वेळेस प्रश्नांचा व पर्यायाचा क्रमांक बदलून येणार.
५. विदयार्थ्यांना कृतियुक्त अनुभव देण्यास उपयुक्त.
४ थ्ाी परिसर अभ्यास डाऊनलोड
Are you tired of seeking loans and Mortgages,have you been turned down constantly By your banks and other financial institutions,We offer any form of loan to individuals and corporate bodies at low interest rate.If you are interested in taking a loan,feel free to contact us today,we promise to offer you the best services ever.Just give us a try,because a trial will convince you.What are your Financial needs?Do you need a business loan?Do you need a personal loan?Do you want to buy a car?Do you want to refinance?Do you need a mortgage loan?Do you need a huge capital to start off your business proposal or expansion? Have you lost hope and you think there is no way out, and your financial burdens still persists? Contact us (gaincreditloan1@gmail.com)
ReplyDeleteYour Name:...............
Your Country:...............
Your Occupation:...............
Loan Amount Needed:...............
Loan Duration...............
Monthly Income:...............
Your Telephone Number:.....................
Business Plan/Use Of Your Loan:...............
Contact Us At : gaincreditloan1@gmail.com
नमस्कार मी संतोष सोनटक्के असून मी आपला ब्लॉग पाहिला आहे. त्या ब्लॉगवरील मजकूर खूप उपयुक्त आहे.
ReplyDeleteमी सुद्धा आपल्या प्रमाणे एक प्राथमिक शिक्षक असून मी स्वतः वेबसाईट व मोबाईल एप्लीकेशन आणि डिझाईन आणि डेवलपमेंट HTML,CSS, PHP, JAVASCRIPT, JQUERY, ANGULAR5 , IONIC 3 इत्यादी कंप्यूटर प्रोग्रामिंग चा वापर करतो.
सध्या जिल्हा परिषद शाळेतील बरेच शिक्षक ब्लॉग चा वापर करून इतर शिक्षकांना उपयुक्त माहिती पुरवत असतात. पण तयार केलेले हे ब्लॉग गुगलमध्ये सर्च व्यवस्थित करत नाहीत. त्यामुळे बरीच उपयुक्त माहिती इतर शिक्षकांना मिळत नाही.
म्हणून मी असे ठरवले आहे की महाराष्ट्रातील शिक्षकांचे सर्व ब्लॉग चे रूपांतर वेबसाईट मध्ये करावे. याकरिता मी सर्व शिक्षकांना वेबसाईट तयार करण्याकरिता मदत करणार आहे. त्यासाठी मी माझ्या जवळ असलेले Web Hosting Server वरील space अगदी मोफत देणार आहे. जेणेकरून आपणास काहीही खर्च न करता आपली वेबसाईट माझ्या वेब सर्वर वर आपण टाकू शकता.
याकरिता आपणास काहीही खर्च येणार नाही सगळं अगदी मोफत आहे. मी आपणास 1 GB Disk Space, 2 Email Account, 1 Domain ,50GB Monthly Bandwidth, 2 MySql Database अगदी मोफत देणार आहे. जेणेकरून महाराष्ट्रातले सर्व शिक्षक बंधू ब्लॉग वरून वेबसाईट वर येतील.
त्याकरिता मी अगदी मोफत मार्गदर्शन सुद्धा करणार आहे. आपणास डोमेन नेम https://www.freenom.com
या वेबसाइटवरून अगदी मोफत घेता येते , जेणेकरून आपल्या वेबसाइटला नाव व्यवसायिक रित्या देता येते उदाहरणार्थ www.zpteacher.tk .
आपणास डोमेन नेम व Web Space दोन्हीही मोफत मिळाल्यामुळे आपली वेबसाईट अगदी सुंदर व व्यवसायिक दिसेल जेणेकरून इतरांना सुद्धा आपल्या वेबसाईटवर भेट देऊन उपयुक्त माहिती वारंवार वाचावी वाटेल आपली वेबसाईट चांगल्या रीतीने सर्च होईल व त्यामुळे वाचणाऱ्यांची संख्या वाढेल.
आपणास Microsft Word, Excel येत असेल तर आपण आपली वेबसाईट wordpress मध्ये बनवू शकता याकरिता आपणास कोणत्याही कॉम्प्युटर Programming व Coding आवश्यकता नाही. आपण आपली वेबसाईट अगदी सहजपणे फक्त माऊस क्लिक द्वारे बनू शकता. वर्डप्रेस वरील बरीच व्हिडिओ युट्युब वर उपलब्ध आहेत. आपण व्हिडिओ बघून सहजरीत्या सुंदर अशी वेबसाइट बनवू शकतो.
तसेच आपण आपल्या वेबसाईटला गुगलचे गूगल ऍडसेंन्स चे जाहिराती लावून युट्युब पेक्षा अधिक ऑनलाइन अर्निंग करू शकता.
मी आपणास संपूर्णपणे मोफत मार्गदर्शन करणार आहे. तरी आपण इच्छुक असाल तर मला खालील फोन नंबर वर संपर्क करू शकता किंवा ईमेलद्वारे सुद्धा संपर्क करू शकतात
धन्यवाद
मोबाईल नंबर : 8421333417
ईमेल : santu.ghau@gmail.com संतोष सोनटक्के
नांदेड
Thanks for sharing useful information about educational academy. Best cbse schools in sharjah
ReplyDeleteSSPIS School is one of the Best English Medium School In Gujarat.
ReplyDelete
ReplyDeleteDo you all know that TNPSC Group 4 Hall Ticket is released now and all the TNPSC aspirants can download it now.
So if you are preparing for TNPSC exam then it is the time to gear up your preparations as then hall tickets are out.
Download it now from our website.
Thanks
Navodaya Vidhyalaya Results
ReplyDeleteJNVST Exam Results
Silverzone Olympiad Results
NTSE Exam Results
The cheapest price of titanium ore - TiNanium Arts
ReplyDeleteThe cheapest price of titanium ore - venza titanium glow TiNanium Arts. titanium dive knife Find the cheapest price to oakley titanium glasses buy this T-Shirt! Choose from our range of custom-made T-Shirts omega seamaster titanium and titanium trim as seen on tv
Nice Blog! Are you searching for the best playway school in Baltana? We provide a fresh and pleasant environment for kids in school. Our education policy is based on scientific methods.
ReplyDelete