"चला वाढवू या, आपले सामान्यज्ञान" या उपक्रमांतर्गत इ.४थी ते ७ वी या वर्गात शिकणा-या विदयार्थ्यांचे सामान्यज्ञान वाढविण्यासाठी तसेच इ. 5वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक प्रश्नसंग्रह व सराव चाचणी या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या ठिकाणी ऑनलाईन चाचणी घेण्यात येईल. सदर चाचणीत जे विदयार्थी ६० टक्क्या पेेेेेक्षा जास्त गुण घेतील अशा विदयार्थ्यांना ई-प्रमाणपञ त्यांच्या ई-मेल वर पाठविण्यात येईल.
पुढे जाण्यासाठी बटनाला टच करा.
No comments:
Post a Comment