तुमच्या निवडणुक ओळखपञाला तुमचे आधारकार्ड लिंक करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.
1. प्रथम खालील लिंकवर क्लिक करा.
http://ceo.maharashtra.gov.in/aadharseed/
2. त्यानंतर आपला जिल्हा निवडा.
3. तुमच्या निवडणुक ओळखपञाचा क्रमांक किंवा तुमचे पूर्ण नाव योग्य निवडणुक ओळखपञा प्रमाणे टाईप करा. व सर्च करा.
4. त्यानंतर मतदान कार्डवरील नाव दिसेल.
5. त्यानंतर फीड आधार फीड आधार वर क्लिक करा व विचारलेली आधार कार्ड वरील माहिती लिहा.
अशा प्रकारे आपला आधार क्रमांक मतदार यादीला लिंक होईल.

NICE
ReplyDelete