Tuesday 17 March 2015

                    शासननिर्णय

सर्व जिल्हयांमध्ये आता जिल्हा अंतर्गत , तालुक्या 

अंतर्गत विनंती, प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया सुरु 

झालेली आहे किंवा सुरु होण्याच्या मार्गावर आहे. 

त्यासाठी या बदल्यांचे शासननिर्णय बदली पाञ 

शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

या बदल्यांचे शासननिर्णय तसेच खालील महत्त्वपूर्ण 

शासननिर्णय डाऊनलोड करुन घ्या. 


अनुकंपा

अपंग कर्मचा-यांना वेळेतील सवलत

अपंगांना समायोजनातून वगळणे

शिक्षणसेवक कालावधी चटोपाध्यायसाठी ग्राहय धरणे

निमशिक्षकांचे नियमित शिक्षकांत रुपांतर

प्रसुती रजा

नैमित्तिक रजा

समायोजन

जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 व 4च्या कर्मचा-यांच्या बदल्यांच्या धोरणांची अंमलबजावणी - 1

जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 व 4च्या कर्मचा-यांच्या बदल्यांच्या धोरणांची अंमलबजावणी - 2


आंतर जिल्हा बदली - 1

आंतर जिल्हा बदली - 2


शाळांमध्ये मुलभूत सुविधांचे निकष


प्रशिक्षणाचे नवीन धोरण


वाहनभत्ता स्पष्टीकरण


वाहनभत्ता दरात सुधारणा


मुख्यालय व घरभाडे संदर्भात महत्त्वाचे

कर्मचा-यांचे जात वैधता प्रमाणपञ


RTE नुसार पद निश्चिती

1 comment:

  1. Sir Namaskar Pathka dware varshik tapasni che paripatrak upload kara plz

    ReplyDelete