.

महा. जि.प.शाळा या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत.......इ्ंटर अॅक्‍टीव ऑफलाईन ई प्रश्‍नपेढी डाऊनलोडसाठी उपलब्‍ध असून आजच डाऊनलोड करुन घ्‍या .......Blogger Tips and Tricks

इयत्‍ता १ ली

इयत्‍ता १ ली चे विषय खाली दिलेले आहेत. तुम्‍हाला ज्‍या विषयाची ई-प्रश्‍नपेढी पाहिजे आहे त्‍या विषयाच्‍या नावावर क्लिक करुन तुम्‍ही ई-प्रश्‍नपेढी डाऊनलोड करु शकता .मराठी

गणित

इंग्रजी


इंटर अॅक्‍टीव ई प्रश्‍नपेढी कशा प्रकारे वापरावी या संबंधीच्‍या महत्‍त्‍वाच्‍या सूचना वाचा खालील लिंकवर
महत्‍त्‍वाच्‍या सूचना


4 comments:

  1. रोहोकले सर ई-प्रश्न पेढी खूप उपयुक्त असून ई-लर्निंग साठी अन मुलांच्या कृतीयुक्त अद्ययनासाठी खूपच महत्वाची आहे .....फक्त हि कशी वापरायची याचे सर्वांनी समजून घेणे गरजेचे आहे. @ आपले खूप खूप अभिनंदन .......मुलांना शिकवणे खूप सोपे करून दिले....आभारी आहे....आपलाच चोपडा सर

    ReplyDelete