GR तज्ञ शशांक भरणे

                 या संकेतस्थळावर महाराष्ट्रातील विविध क्षेञात नाविण्यपूर्ण काम करणा-या शिक्षकमिञांची ओळख करुन त्यांच्या कामाची व्यापकता सर्वांसमोर आणण्याचे काम करण्यात येत आहे. या ठिकाणी अशाच एका शिक्षकमिञाच्या कार्याची आपण ओळख करुन घेणार आहोत. श्री शशांक भरणे हे शासननिर्णयाचे गाढे अभ्यासक आहेत. 1961 पासून आज पर्यंत  महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय त्यांच्या कडे उपलब्ध आहेत. त्यांपैकी काही महत्त्वाचे शासननिर्णय याठिकाणी देण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त जर कोणालाही इतर शासननिर्णय पाहिजे असल्यास आपण खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये शासननिर्णयाचा विषय टाईप करावा. तो लवकरच याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येईल. 
                 शशांक भरणे सरांचे कार्य निश्चितच लाख मोलाचे आहे . त्यांच्या या कार्यामुळे अनेकांना पाहिजे असणारे शासननिर्णय याठिकाणी उपलब्ध होवू शकणार आहे.

मुख्‍याध्‍यापकांनी ध्‍वज फडकविण्‍या विषयीचे पञ



अपंग व गरोदर महिला यांना निवडणुक कामात सवलत





32 comments:

  1. Sir plzz.. Post my j r ( samayojan ) nagar palice tun Z P tranfer Primary Teacher

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार शिक्षकमित्रांनो आणि मन:पूर्वक धन्यवाद नितीन सरांचे ज्यांनी मला या वेबसाईटवर महत्तवपूर्ण जी.आर.जे कधी आपल्या वाचण्यात आले नसतात ते इथे उपलब्ध करुन देण्याची संधी दिली.असेच काही महत्त्वपूर्ण जी.आर.यांचा शोध घेऊन इथे मी उपलब्ध करुन देई.चव्हाण सरांना मी सांगू इच्छितो की,असा विशेष जी.आर.माझ्या अभ्यासानुसार तरी अजून शासनाने काढलेला नाही.परंतु जो आंतरजिल्हा बदलीसाठी जी.आर.आहे तोच न.प मधून जि.प.मध्ये येण्यास लागू आहे.याबाबत मी आणखी माहिती घेऊन आपणास कळविन.

      Delete
    2. This comment has been removed by the author.

      Delete
  2. sir wife chi sizerian delivery jhali asel tar husband la kahi diwas raja milate ka? tasa GR aahe ka asel tar post kara please or send me on dsir789@gmail.com

    ReplyDelete
  3. श्री शशांक भरणे सरांकडे वरील सर्व शासननिर्णय उपलब्ध आहेत. परंतु सध्या 14 एप्रिलच्या आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात ते व्यस्त असल्यामुळे आपणा सर्वांना शासननिर्णय मिळण्यास थोडा वेळ लागतोय . आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमानंतर आपणास लवकरच वरील सर्व शासननिर्णय मिळतील.

    ReplyDelete
  4. Namaste BHarane sir
    amche mitr plile Agri vibhagat senior clark hote tanya 27000/ pagar hota
    ata te trible deparment kade junir tracher manun karyarat ahet tanya 1000/ mandan milate
    tya sati 'Pahilya pagavar kam krta velichya pagara avade pagar milnasati cha j r' ahe krupaya to post kara
    &
    Handicap karmacharila P.T kapata babat cha j r

    ReplyDelete
  5. sir gangana kam achya 42 diwas argit rajech gr taka plz

    ReplyDelete
  6. Sir mala shashank sirancha number dya..mobile no

    ReplyDelete
  7. मित्रहो,आपण समजू शकता की,जुने जी.आर शोधणे खरोखरच खूपच कठीण असे कार्य आहे.काही जी.आर तर असे असतात की,ज्यांचा एखादा संदर्भही सापडत नाही.आपण सर्वांनी वरील हवे असलेले जी.आर मी नक्कीच शोधून काढीन आणि पोस्ट करीन.माझा मो.नं.आणि व्हाॅट्सअॅप नं.9604227094

    ReplyDelete
  8. धन्‍यवाद भरणे सर. या प्रकारे नेहमीच सर्वाच्‍या संपर्कात रहा

    ReplyDelete
  9. sir primary school cleark post band ahe; to gr aplyala mahil aslyas pathvav ; gauravdashasahastra@gmail.com

    ReplyDelete
  10. Sir, B.Ed.( Niyamit) sathi kiti divasanchi raja kadhavi lagate ya vishayi kahi GR aahe kay? Asalyas pathavava hi vinanti
    mail ID aryamore2010@gmail.com
    Mob no 8421218106

    ReplyDelete
  11. Apang Karmchari Savalat Babatche G.R. Pathva

    ReplyDelete
  12. Sir medical bill vishiyi gr patava.

    ReplyDelete
  13. Medical rajevishayi sanga konala kashi kiti divas raja gheta yete te sanga

    ReplyDelete
  14. Medical rajevishayi sanga konala kashi kiti divas raja gheta yete te sanga

    ReplyDelete
  15. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  16. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  17. sir,maze medical bil ahe 30000 ru che parantu zp ne amany kele,tyani karan ase sangitle ki shikhan sevak samplyanantar 1 zalyanantar ch medical bil many hote,he barobar ahe ka?4 varsh seva zalyashivay medical many hot nahi ka?pls margdarshan dya.

    ReplyDelete
  18. सर पदवीधर शिक्षक यांना RTE नुसार मिळणारे स्कॅल व शाळेतील किती पदवीधर यांना देता येते GR LATEST DYA

    ReplyDelete
  19. Sir;gr related to non grand service.

    ReplyDelete
  20. सर कृपया प्रसूती रजा gr व अर्ज द्या कृपया

    ReplyDelete
  21. Sir please please 17.10.2013 ka Alpsankhyak appointment babat patr hai woh send karein . please bohat zarutar hai mujhe. plz plz

    ReplyDelete
  22. yeh paripatr khajgi shala ke liye hai Date 17.10.2013 ya 13.10.2013 hai. Thank you

    ReplyDelete
  23. Padonatila roster. Chi aavashakta hai ka Nam ya babat CH gr milava thank u

    ReplyDelete
  24. नमस्‍कार सर, मी सोनवणे व्‍ही.एस., उपशिक्षक, जि.प.प्रा.शाळा बोकटे, ता.येवला, जि.नाशिक
    सर आपणास विनंती आहे की, जर आपणाकडे स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या जि.प.च्‍या शाळांना इ.५वी व ८वीचा वर्ग जोडण्‍यासंबंधीचा जी.आर. किंवा परिपञक वगैरे असेल तर प्‍लीज मला पाठवा.

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्‍कार सर, मी सोनवणे व्‍ही.एस., उपशिक्षक, जि.प.प्रा.शाळा बोकटे, ता.येवला, जि.नाशिक
      सर आपणास विनंती आहे की, जर आपणाकडे स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या जि.प.च्‍या शाळांना इ.५वी व ८वीचा वर्ग जोडण्‍यासंबंधीचा जी.आर. किंवा परिपञक वगैरे असेल तर प्‍लीज मला पाठवा. svilasbokte@gmail.com

      Delete
  25. सर अतिरिक्त शिक्षक (माध्यमिक.साठी -डी.एड )समायोजन कार्यपद्धती जी.आर असेल तर प्लीज़ सेन्ड करा.उदया हरकत घेण्याची शेवटची मुदत आहे.तसेच *अपंग समायोजन* (माध्य.)जी.आर असेल तर तो ही सेंड करा.Please

    26 August 2016 at 08:03

    ReplyDelete
  26. अतिरिक्त शिक्षक समायोजन कार्यपद्धती बाबत असलेले संदर्भ शासन परिपत्रक क्रमांक व्हिएलएस-१४१२/(३६९/१२)प्राशि-३ दि. ४ डिसेंबर, २०१२ मिळेल काय?

    कृपया उपलब्ध असल्यास vijaydk9881@gmail.कॉम किंवा 7588018882 वर पाठवून सहकार्य करावे ही विनंती.

    ReplyDelete