English Quiz Contest

विदयार्थ्‍यांना इंग्रजी विषयाची आवड निर्माण होण्‍यासाठी इंगजी शब्‍द संपत्‍ती वाढविणे खूप महत्‍वाचे अाहे. म्‍हणून आमच्‍या शाळेतील विदयार्थ्‍यांना रोटरी क्‍लब रेनबो जालना यांच्‍या सहकार्याने  My first English - Marathi dictionary उपलब्‍ध करुन देण्‍यात आली.



             

दररोज एका पानावरील शब्‍दांची माहिती विदयार्थ्‍यांना करुन देण्‍यास सुरुवात केली . दररोज परिपाठात नियमित आमच्‍या शाळेचे मुख्‍याध्‍यापक श्री गाढवे बी.केे., श्री जाधव जी.आर., श्री गिरी पी.जी. हे विदयार्थ्‍यांना शब्‍द विचारतात. विदयार्थ्‍यांना किती इंग्रजी शब्‍द समजले हे तपासण्‍यासाठी प्रत्‍येक शनिवारी English Quiz Contest ची सुरुवात केली आहे.

विदयार्थी आनंदाने शब्‍दांचे पाठांतर करत आहेत. त्‍यामुळे विदयार्थ्‍यांची इंग्रजी शब्‍द संपत्‍ती वाढत आहे.


                                                                               श्री नितीन रोहोकले

No comments:

Post a Comment