Saturday 8 August 2020

 इ.५ वी शिष्‍यवृत्‍ती परीक्षा व इ.४थी ते ७वी पर्यंतच्‍या विदयार्थ्‍यांचे सामान्‍यज्ञान वाढविण्‍यासाठी  "चला वाढवूया, आपले सामान्‍यज्ञान" हे App महत्‍वाचे आहे.


App डाऊनलोड करण्‍यासाठी खालील चिञावर क्लिक करा. 




चला वाढवू या , आपले सामान्‍यज्ञान या App मधील प्रश्‍न सोडविण्‍यासाठी खालील पुढे बटनाला टच करा.



Thursday 6 August 2020


"चला वाढवू याआपले सामान्‍यज्ञान" या उपक्रमांतर्गत इ.४थी ते ७ वी या वर्गात शिकणा-या  विदयार्थ्‍यांचे सामान्‍यज्ञान वाढविण्‍यासाठी तसेच इ. 5वी शिष्‍यवृत्‍ती परीक्षेच्‍या तयारीसाठी आवश्‍यक प्रश्‍नसंग्रह व सराव चाचणी या ठिकाणी उपलब्‍ध करुन देण्‍यात येत आहे. प्रत्‍येक महिन्‍याच्‍या १ तारखेस या ठिकाणी  एक ऑनलाईन चाचणी घेण्‍यात येईल. सदर चाचणीत जे विदयार्थी ६० टक्‍क्‍या पेेेेेक्षा जास्‍त गुण घेतील अशा विदयार्थ्‍यांना ई-प्रमाणपञ त्‍यांच्‍या ई-मेल वर पाठविण्‍यात येईल.

 

पुढे जाण्‍यासाठी  बटनाला टच करा. 






Friday 15 January 2016

ऑफलाईन अॅप्‍स

विदयार्थ्‍यांच्‍या सरावासाठी खालील शैक्षणिक अॅप्‍स्‍ा तयार केलेले आहेत . मा.आ.श्री राजेश टोपे (माजी उच्‍च व तंञ शिक्षण मंञी ) यांच्‍या हस्‍ते त्‍यांचे उद्घाटन करण्‍यात आले . तुम्‍ही ते डाऊनलोड करुन वापरु शकता 

वैशिष्‍टये -
१.  इंटरनेट शिवाय चालणारे ऑफलाईन अॅप्‍स.
२.  तात्‍काळ टक्‍केवारीसह  निकाल
३. चुकलेल्‍या प्रश्‍नांची बरोबर उत्‍तरे लगेच समजणार.
४.  प्रत्‍येक वेळेस प्रश्‍नांचा व पर्यायाचा क्रमांक बदलून येणार.
५.  विदया‍र्थ्‍यांना कृतियुक्‍त अनुभव देण्‍यास उपयुक्‍त.

Make meaningful words          डाऊनलोड
४ थ्‍ाी परिसर अभ्‍यास                 डाऊनलोड
पाढे १ ते १०                               डाऊनलोड

       अजून इतरही शैक्षणिक अॅप्‍स डाऊनलोड करा खालील लिंक वरुन 

शैक्षणिक अॅप्‍स डाऊनलोड

Monday 17 August 2015

अध्‍ययन-अध्‍यापनात ई-लर्निंगचा वापर करत असताना विदयार्थ्‍यांचा कृतियुक्‍त सहभाग घेता यावा यासाठी www.mahazpschool.blogspot.in  या संकेतस्‍थळावर ई-प्रश्‍नपेढी तयार करण्‍यात आलेली अाहे. 

ई-प्रश्‍नपेढीची वैशिष्‍टये -
   १. इंटरअॅक्‍टीव पध्‍दतीचा वापर करुन तयार करण्‍यात आलेली प्रश्‍नपेढी.
   २. इंटरनेट शिवाय याचा ऑफलाईन वापर करता येतो.
   ३. प्रत्‍येक प्रश्‍न सोडविल्‍यास उत्‍तर चूक की बरोबर आहे हे समजते.
   ४. प्रत्‍येक चाचणी नंतर तात्‍काळ निकाल येतो.
   ५. कॉम्‍प्‍युटर, प्रोजेक्‍टर वर सुलभतेने वापरता येते.
   ६. ई-प्रश्‍नपेढी सहजरित्‍या डाऊनलोड करता यावी यासाठी अतिशय कमी साईज मध्‍ये ई-प्रश्‍नपेढीच्‍या फाईल तयार करण्‍यात आलेल्‍या आहेत
   ७. विदयार्थी कृतियुक्‍तपणे सहभागी होतात.


इयत्‍ता १ ली साठीची ई-प्रश्‍नपेढी डाऊनलोड करण्‍यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

इ.१ली ई-प्रश्‍नपेढी डाऊनलोड करा.       


इ.२ री ई-प्रश्‍नपेढी डाऊनलोड करा. 


इ.३ री ई-प्रश्‍नपेढी डाऊनलोड करा. 


इ.४ थी ई-प्रश्‍नपेढी डाऊनलोड करा. 


            आपणास ई-प्रश्‍नपेढी कशी वाटली याविषयी आपली अमूल्‍य प्रतिक्रिया देण्‍यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

वाचकांच्‍या प्रतिक्रिया नोंदवा.

Sunday 9 August 2015

सरल संगणक प्रणाली

सरल संगणक प्रण्‍ाालीमध्‍ये माहिती भरण्‍यासाठी 

शिक्षक मिञांना उपयुक्‍त ठरतील अशा खालील बाबी.

१.सरल प्रणाली मध्‍ये ऑनलाईन माहिती कशी भरावी याविष्‍ायीचे व्हिडीओ.

२.सरल प्रणाली मध्‍ये माहिती भरण्‍यासाठी उपयुक्‍त माहिती.

३.शाळा
शिक्ष्‍ाक, विदयार्थी माहिती संकलनासाठी फॉरमॅट

सरल संगणक प्रणाली विषयी सविस्‍तर म‍ाहिती 

मिळविण्‍यासाठी खालील लिंकला भेट दया.

Saturday 1 August 2015

राज्‍य भरातील शिक्षकांकडून मिळत असलेल्‍या उस्‍फूर्त प्रतिसादामुळे अल्‍पावधीतwww.mahazpschool.blogspot.in या संकेत स्‍थळाला एक लाखापेक्षाही जास्‍त वाचकांनी भेटी दिल्‍यामुळे सर्वांचे आभार .
या संकेतस्‍थळावर आपणास खालील महत्‍वपूर्ण माहिती मिळेल
१. इंटरअॅक्‍टीव ऑफलाईन ई-प्रश्‍नपेढी
२. शाळेत ई-लर्निंग राबविण्‍यासाठी उपयुक्‍त ई-लर्निंग साहित्‍य
३. विदयार्थ्‍यांच्‍या सरावासाठी आॅनलाईन टेस्‍ट
४. स्‍वत चा ब्‍लाॅग तयार करण्‍यासाठी आवश्‍यक असणारी सर्व सचिञ माहिती.
५. ई- लर्निंगचा वापर करताना विदयार्थ्‍यांच्‍या सरावासाठी ऑनलाईन टेस्‍ट तयार करण्‍यासाठी सचिञ परिपूर्ण माहिती.
६. गुगल फॉर्म तयार करण्‍ो व त्‍याचा वापर करण्‍याची सचिञ माहिती
७. मार्गदर्शक वर्णनात्‍मक नोंदी
८.महत्‍त्‍वाचे शासननिर्णय
९. विदयार्थ्‍यासाठी सुविचार, बोधकथा, दिनविशेष,सकाळ बालमिञ , प्रार्थना
१० महत्‍त्‍वाच्‍या शासकीय वेबसाईट
११. RTE कायदा
१२. १ली ते ७ वी पर्यंतच्‍या कविता 
१३. कार्यालयीन टपाला साठी आवश्‍यक असणारे फॉरमेट
१४.म‍हत्‍वाच्‍या शैक्ष्‍ाणिक अॅप्‍सच्‍या डाऊनलोडसाठी लिंक
१५. School Data base सरल विषयी सविस्‍तर माहिती व फॉरमेट
वरील सर्व उपयुक्‍त शैक्षणिक माहितीचे अपडेट तुमच्‍या मोबाईल वर मिळविण्‍यासाठी खालील लिंकवरुन Maha ZP School चे फ्री अॅन्‍ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा.



Sunday 19 July 2015

ई-प्रश्‍नपेढी

अध्‍ययन-अध्‍यापनात ई-लर्निंगचा वापर करत असताना विदयार्थ्‍यांचा कृतियुक्‍त सहभाग घेता यावा यासाठी www.mahazpschool.blogspot.in  या संकेतस्‍थळावर ई-प्रश्‍नपेढी तयार करण्‍यात आलेली अाहे. 

ई-प्रश्‍नपेढीची वैशिष्‍टये -
   १. इंटरअॅक्‍टीव पध्‍दतीचा वापर करुन तयार करण्‍यात आलेली प्रश्‍नपेढी.
   २. इंटरनेट शिवाय याचा ऑफलाईन वापर करता येतो.
   ३. प्रत्‍येक प्रश्‍न सोडविल्‍यास उत्‍तर चूक की बरोबर आहे हे समजते.
   ४. प्रत्‍येक चाचणी नंतर तात्‍काळ निकाल येतो.
   ५. कॉम्‍प्‍युटर, प्रोजेक्‍टर वर सुलभतेने वापरता येते.
   ६. ई-प्रश्‍नपेढी सहजरित्‍या डाऊनलोड करता यावी यासाठी अतिशय कमी साईज मध्‍ये ई-प्रश्‍नपेढीच्‍या फाईल तयार करण्‍यात आलेल्‍या आहेत
   ७. विदयार्थी कृतियुक्‍तपणे सहभागी होतात.


इयत्‍ता १ ली साठीची ई-प्रश्‍नपेढी डाऊनलोड करण्‍यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

इ.१ली ई-प्रश्‍नपेढी डाऊनलोड करा.       


इ.२ री ई-प्रश्‍नपेढी डाऊनलोड करा. 


इ.३ री ई-प्रश्‍नपेढी डाऊनलोड करा. 


इ.४ थी ई-प्रश्‍नपेढी डाऊनलोड करा. 


            आपणास ई-प्रश्‍नपेढी कशी वाटली याविषयी आपली अमूल्‍य प्रतिक्रिया देण्‍यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

वाचकांच्‍या प्रतिक्रिया नोंदवा.