.

महा. जि.प.शाळा या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत.......इ्ंटर अॅक्‍टीव ऑफलाईन ई प्रश्‍नपेढी डाऊनलोडसाठी उपलब्‍ध असून आजच डाऊनलोड करुन घ्‍या .......Blogger Tips and Tricks

Apps अॅप्लिकेशन

           
                          अॅन्ड्रॉईड अॅप्लिकेशन


           महा. जिल्हा परीषद शाळा चे अॅन्ड्रॉईड मोबाईल मध्ये सुलभतेने चालणारे अॅप्लिकेशन तयार केलेेले आहे. ते डाऊनलोड साठी खालील लिंकवर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.

महा. जिल्हा परिषद शाळा  Apps डाऊनलोड

विदयार्थ्‍यांच्‍या सरावासाठी खालील शैक्षणिक अॅप्‍स्‍ा तयार केलेले आहेत . मा.आ.श्री राजेश टोपे (माजी उच्‍च व तंञ शिक्षण मंञी ) यांच्‍या हस्‍ते त्‍यांचे उद्घाटन करण्‍यात आले . तुम्‍ही ते डाऊनलोड करुन वापरु शकता 

वैशिष्‍टये -
१.  इंटरनेट शिवाय चालणारे ऑफलाईन अॅप्‍स.
२.  तात्‍काळ टक्‍केवारीसह  निकाल
३. चुकलेल्‍या प्रश्‍नांची बरोबर उत्‍तरे लगेच समजणार.
४.  प्रत्‍येक वेळेस प्रश्‍नांचा व पर्यायाचा क्रमांक बदलून येणार.
५.  विदया‍र्थ्‍यांना कृतियुक्‍त अनुभव देण्‍यास उपयुक्‍त.

Make meaningful words          डाऊनलोड
४ थ्‍ाी परिसर अभ्‍यास                 डाऊनलोड
पाढे १ ते १०                               डाऊनलोड

अजून इतरही शैक्षणिक अॅप्‍स डाऊनलोड करा खालील लिंक वरुन 

शैक्षणिक अॅप्‍स डाऊनलोड

10 comments:

 1. सर, अॅप्लीकेशन तयार करणेसाठी कोणते सॉफ्टवेअर वापरले आहे.

  ReplyDelete
 2. सर, अॅप्लीकेशन कसे तयार करायचे ते कृपया सांगा.

  ReplyDelete
 3. सर अॅप्‍स तयार करण्‍याची सचिञ माहिती लवकरच अपलोड करण्‍यात येईल

  ReplyDelete
 4. शैक्षणिक साधनासाठी कसे आहे

  ReplyDelete
 5. शैक्षणिक साधनासाठी कसे आहे

  ReplyDelete
 6. अत्यंत उपयुक्त माहिती आपण देत आहात सर धन्यवाद

  कैलास पाटील सोनगीर ता.जि.धुळे

  ReplyDelete
 7. नितीन सर
  अप्रतिम...!!
  खूपच छान app तयार केलीत
  आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा

  ReplyDelete
 8. अँप ते सुध्दा आँफलाईन नक्कीच कौतूक नितीन सरजी

  ReplyDelete
 9. सर खूपच छान ब्लॉग आहे मला फार आवडला

  ReplyDelete